MaaziOrder × Raaya’s Kitchen — मासिक टिफिन सदस्यत्व
🍱 घरगुती चव, आता तुमच्या दारात!
Raaya’s Kitchen तर्फे MaaziOrder च्या Women Empowerment Programme अंतर्गत स्वादिष्ट, ताजे, स्वच्छ आणि घरगुती जेवणाची खास सुविधा!
🌟 Monthly Two-Time Tiffin Membership
फक्त ₹5,599/- प्रति महिना
दररोज दोन वेळचे टिफिन — सकाळचे/दुपारचे आणि रात्रीचे जेवण, तुमच्या सोयीप्रमाणे.
🍽️ Regular Daily Two-Time Tiffin
फक्त ₹198/- प्रतिदिन
चविष्ट आणि पौष्टिक घरगुती जेवण, योग्य दरात आणि वेळेवर डिलिव्हरीसह.
⭐ आठवड्याला खास स्पेशल थाळी
🥩 Non-Veg Lovers साठी:
आठवड्यातून 1 दिवस खास Non-Veg Thali
🧀 Vegetarian Lovers साठी:
आठवड्यातून 1 दिवस खास Paneer Thali
म्हणजे रोजच्या जेवणातही विविधता आणि आठवड्यातून एक दिवस खास स्पेशल मेनू!
🏠 टिफिनमध्ये मिळू शकते
* चपाती
* भाजी
* डाळ
* भात
* सलाड
* आठवड्याचा विशेष मेनू
* Non-Veg / Paneer Special Thali
❤️ MaaziOrder Women Empowerment Programme
महिलांच्या हाताला व्यवसाय, महिलांच्या कष्टाला बाजारपेठ आणि ग्राहकांना घरगुती चवीचे जेवण!
Raaya’s Kitchen सारख्या महिला Home Food Entrepreneurs ना MaaziOrder च्या माध्यमातून डिजिटल ऑर्डरिंग आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली जाते.
📍 Delivery Area
केशवनगरपासून अंदाजे 3–4 किमी परिसरात डिलिव्हरी उपलब्ध.
🛒 आजच ऑर्डर करा!
MaaziOrder.com वर Raaya’s Kitchen शोधा आणि तुमचे टिफिन बुक करा.
MaaziOrder.com — महिलांसाठी, महिलांकडून, महिलांसाठी! ❤️
टीप: डिलिव्हरी उपलब्धता परिसर आणि मार्गानुसार लागू.
No review given yet!
Fast Delivery all across the country
Safe Payment
7 Days Return Policy
100% Authentic Products