A complete, wholesome Indian home-style meal prepared with love by women home-food entrepreneurs.
Every meal is prepared in a women-led home/cloud kitchen, using traditional home-style cooking methods and freshly prepared ingredients.
Your order is more than just a meal — it supports a woman entrepreneur.
Through the MaaziOrder Women Home Food Entrepreneur Program, women can transform their cooking skills into a sustainable business opportunity from their own home kitchen.
Your Meal → Your Order → Her Income → Her Business → Women Empowerment
✅ 100% Homemade
✅ Freshly Prepared
✅ Home-Style Taste
✅ Women-Owned Kitchen
✅ Hygienic Food Preparation
✅ Fresh Daily Menu
✅ Supports Women Entrepreneurs
✅ Convenient E-Commerce Ordering
घरच्या स्वयंपाकाची चव — आता आपल्या ऑनलाइन ऑर्डरवर!
🍱 Afternoon Tiffin
🌙 Evening Tiffin
❤️ Freshly prepared • 100% Homemade • Women-Led Kitchen
राया’स किचनकडून केशवनगर व परिसरातील ग्राहकांसाठी घरपोच डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध आहे. 🏠🍱
📍 डिलिव्हरी क्षेत्र:
केशवनगर तसेच केशवनगरपासून जवळपास ३–४ किमी परिसरातील ग्राहकांना डिलिव्हरी उपलब्ध.
कृपया ऑर्डर करण्यापूर्वी आपल्या लोकेशनची डिलिव्हरी उपलब्धता निश्चित करून घ्यावी.
❤️ घरगुती चव • स्वच्छता • गुणवत्ता • प्रेमाने बनवलेले जेवण
📞 ऑर्डरसाठी संपर्क: 9823716001
⭐⭐⭐⭐⭐ खूपच छान घरगुती जेवण! Raaya’s Kitchen चा टिफिन सर्व्हिसचा अनुभव खरोखरच उत्तम आहे. जेवण अगदी घरच्या चवीचे, ताजे, स्वच्छ आणि स्वादिष्ट असते. पोळी, भाजी, डाळ, भात आणि इतर पदार्थांची क्वालिटी खूप चांगली आहे. विशेष म्हणजे जेवणामध्ये घरगुती चव आणि प्रेमाची अनुभूती मिळते. रोज बाहेरचे जेवण खाण्यापेक्षा Raaya’s Kitchen चा टिफिन हा एक उत्तम पर्याय आहे. 👍 चविष्ट घरगुती जेवण 👍 स्वच्छता आणि चांगली गुणवत्ता 👍 वेळेवर डिलिव्हरी 👍 योग्य किंमत 👍 प्रेमाने बनवलेले जेवण Raaya’s Kitchen – घरच्या जेवणाची चव, आता तुमच्या दारात! ❤️
Fast Delivery all across the country
Safe Payment
7 Days Return Policy
100% Authentic Products