❤️ घरच्या चवीचे, स्वच्छ, ताजे आणि हायजेनिक जेवण — महिलांच्या हातचे!
धनकवडी परिसरात आरिका फूड्स घेऊन येत आहे फक्त ₹९९ मध्ये पूर्ण घरगुती टिफिन सेवा.
🫓 ३ चपाती
🥘 १ भाजी
🍲 डाळ
🍚 भात
🥗 सलाड
🍬 १ गोड पदार्थ — उपलब्ध असल्यास
☀️ दुपारचे टिफिन
📌 ऑर्डर सकाळी ११:३० वाजेपर्यंत बुक करा.
🚚 डिलिव्हरी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत
🌙 संध्याकाळचे टिफिन
📌 ऑर्डर सायंकाळी ६ वाजेपर्यंत बुक करा.
🚚 डिलिव्हरी रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत
देहूगाव • माळवाडी • बोडकेवाडी • विठ्ठलवाडी
आता रोजच्या टिफिनसाठी मासिक मेंबरशिप घ्या आणि मिळवा विशेष सवलत! ❤️
🍱 १ वेळचे टिफिन – मासिक मेंबरशिप
🍱 २ वेळचे टिफिन – मासिक मेंबरशिप
💰 मासिक मेंबरशिपवर विशेष आणि आकर्षक डिस्काउंट उपलब्ध!
📌 दररोज ऑर्डर करण्यापेक्षा मासिक मेंबरशिप घ्या आणि बचत करा!
🌿 महिला सक्षमीकरण उपक्रम
महिलांच्या हाताला रोजगाराची संधी आणि आपल्या कुटुंबाला घरच्या चवीचे, स्वच्छ आणि विश्वासाचे जेवण.
“घरची चव • स्वच्छता • प्रेम • विश्वास”
🍱 फक्त ₹९९ मध्ये संपूर्ण घरगुती टिफिन — आजच आपली ऑर्डर बुक करा!
No review given yet!