घरगुती जेवण… आपल्या दारी! ❤️
MaaziOrder वर उपलब्ध Raaya’s Kitchen Chicken Thali म्हणजे घरच्या चवीचा, ताजा आणि पौष्टिक पूर्ण जेवणाचा अनुभव. प्रेमाने आणि काळजीपूर्वक तयार केलेली ही थाळी तुमच्या दुपारच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे.
✅ घरगुती चव – आईच्या हातची
✅ ताजे आणि स्वच्छ साहित्य
✅ Hygienic & Homemade Kitchen
✅ प्रेमाने आणि काळजीपूर्वक तयार केलेले
✅ महिलांच्या हातून तयार होणारे स्वादिष्ट जेवण
✅ MaaziOrder Women Home Food Entrepreneur Program ला समर्थन
📌 तुमची ऑर्डर सकाळी 11:30 PM पूर्वी बुक करा.
🚚 Delivery Time: दुपारी 1:00 PM ते 2:00 PM
तुमच्या ऑर्डरनुसार जेवण ताजे तयार केले जाते, त्यामुळे वेळेत ऑर्डर बुक करणे आवश्यक आहे.
तुम्ही जेवण ऑर्डर करता → महिला उद्योजिकेला व्यवसाय मिळतो → तिच्या घरातून उत्पन्न निर्माण होते.
राया’स किचनकडून केशवनगर व परिसरातील ग्राहकांसाठी घरपोच डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध आहे. 🏠🍱
📍 डिलिव्हरी क्षेत्र:
केशवनगर तसेच केशवनगरपासून जवळपास ३–४ किमी परिसरातील ग्राहकांना डिलिव्हरी उपलब्ध.
कृपया ऑर्डर करण्यापूर्वी आपल्या लोकेशनची डिलिव्हरी उपलब्धता निश्चित करून घ्यावी.
❤️ घरगुती चव • स्वच्छता • गुणवत्ता • प्रेमाने बनवलेले जेवण
📞 ऑर्डरसाठी संपर्क: 9823716001
No review given yet!
Fast Delivery all across the country
Safe Payment
7 Days Return Policy
100% Authentic Products